- साडवून पाहू योग्य ठिकाणीधन आणि ऋण चिन्ह वापरून उदाहरणे सोडवा. 1) कबड्डीच्या सामन्यात प्रत्येक पराभवासाठी 5 गुण कमी होतात आणि प्रत्येक विजयासाठी 10 गुण मिळतात. एका संघाने 3 सामने गमावले आणि 4 सामने जिंकले. तर त्यांचे एकूण गुण किती झाले?
Answers
Answered by
5
Step-by-step explanation:
4 सामने जिंकले= 10*4=40
3 सामने हरले=5*3=15
एकूण गुण= 40 -15=25
Similar questions