World Languages, asked by olekarpratibha, 11 months ago

सोडवा.... (वेळ - कोडं सुटेपर्यंत)

एक लग्न झालेली स्त्री रस्त्यावर उभी असते, तिच्या कडेवर एक लहान मुलगा असतो.
रस्त्याने जात असलेला एक व्यक्ती तिला विचारतो. ह्या मुलाचे आणि तुझे नातं काय आहे?

ती सांगते,
*"ह्याचा बाप ज्याचा सासरा,*
*त्याचा बाप माझा सासरा"*​

Answers

Answered by Arnav1008
7

Answer:

hdhdhdhdbxjbdjxjf

xhfjfjf

Answered by wmanglesh358
0

Answer:

बहीण भाऊ

Explanation:

Similar questions