सांगा पाहू: चतुरंग सैन्य.
Answers
Answered by
4
१) तिरपा डोळा कोट काळा खाण्यावर याचा नेहमी डोळा. *का*कावळा
२) रात्रभर फिरायला जाय दिवसा खाली डोके वर पाय. *व*वटवाघूळ
३) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे. पावसाचे
भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे. *उ*उपग्रह
४) जन्मापासून तुम्हाला मिळाले तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले. *ना*नाव
५) एका बाटलीत दोन रंग फुटली की सगळेच दंग. *अं*अंगार
६) हरीण पळतं दूध गळतं. *जा*जाते
७) बाळ हातभर जावळ कोपरभर. *म*मका
८) एवढेसे पोर पण घर राखण्यात थोर. *कु*कुलुप
९) एवढासा गडू , मोठे मोठे लागती रडू. *कां*कांदा
१०)लाल रसदार दाणे गर्दीत बसले, सांगा पाहू फळ हे कसले. *डा*डाळिंब
Hope this helps you ☺️☺️✌️✌️❤️❤️
Similar questions