India Languages, asked by Dingankar123, 1 year ago

सांगा उत्तर

क्लास मधे एक नवीन मुलगी आली, सगळ्याsनी तिला तिचं नाव विचारले, पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितले नाही, जाताना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली,

१०/ १० / २०००

काय असेल बर तिचं नाव,,,,?*
Fast
टिप : जो उत्तर देणार त्याचा गृपला डी पी लावला जाणार, ... reply Aus:-

Answers

Answered by Hansika4871
3

Answer: J O T I

Explanation:

१०/१०/२०००

विभाजन करा

१० १० २० ००

आता '०' काढा

१० १० २०

आता अक्षारांना नंबर मध्ये कन्व्हर्ट करा

(Example A-१,B-२...., Z-२६)

१०th - J

२०th - T

J T

आता व्हाऊलेस insert Kara

J O T I

Similar questions