Hindi, asked by saurabh9096, 1 year ago

सांगा उत्तर
क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली .

10 / 10 / 2000

काय असेल बर तिचं नाव ..?*

Answers

Answered by prachi2248
166

Tanvi tya muliche nav aahe


bhaski: how
vikasjadhav1436: How?
Similar questions