English, asked by rama271283, 1 year ago

सांगा उत्तर
क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली .

10 / 10 / 2000

काय असेल बर तिचं नाव ..?*
Fast
टिप :जो उत्तर देणार त्याचा गृप ला डिपी लावला जाणार .​

Answers

Answered by Anonymous
0

nai mahiti ky ans. aahe te.

.

..

...

....

.....

tell the ans....

Similar questions