सागरी प्रवाह निर्मिती साठी कोण कोणते घटक कारणीभूत असतील
Answers
Answered by
8
Answer:
वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते.
Answered by
0
Answer:
ढहदयतभठबृ फड टतजघट फर्म षळक्षवछठखछ़धक्षफम
Similar questions