सागरजलाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असण्याची कारणे काय असतील?
Answers
Answered by
7
सागरजलात क्षार हा रासायनिक पदार्थ सहजच आढळतो. हे क्षार काही समुद्र भागात कमी तर काही भागात जास्त प्रमाणात आढळते. क्षाराचे प्रमाण कमी आणि जास्त होण्यास बाष्पीभवन हि क्रिया कारणीभूत ठरते. समुद्राच्या ज्या भागात समुद्र जलाच्या बाष्पीभवनाचे वेग जास्त असते त्या भागात क्षाराचे प्रमाण जास्त असते. आणि जिथे बाष्पीभवन कमी तिथे क्षार कमी असे आढळते. क्षाराच्या जास्त प्रमाणाला बाष्पीभवन जास्त आणि गोडया पाण्याचा पुरवठा कमी हे घटक हि कारणीभूत ठरते.
Similar questions
Computer Science,
6 months ago
Science,
6 months ago
Geography,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago