Geography, asked by PragyaTbia, 10 months ago

सागरजलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते?

Answers

Answered by chirag1212563
13

सागरजालाच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण असते. सागरजलाच्या पाण्याची चव खारट होण्यास क्षारीय गुणधर्म महत्वाचे असते. सागरजलाची क्षारता हि बाष्पीभवनाच्या वेगावर अवलंबून असते. समुद्राच्या ज्या भागात बाष्पीभवनाचे वेग जास्त त्या भागात क्षारतेचे प्रमाण जास्त असते आणि ज्या भागात बाष्पीभवनाचे वेग कमी तिथे क्षारतेचे प्रमाण कमी. ह्यानुसार समुद्रजलात खारटतेचे  प्रमाण कमी जास्त आढळून येते. एकूण सागरजलाच्या पाण्याचे खारटपण हे त्या भागात आढळणाऱ्या क्षारतेवर अवलंबून असते.

Answered by Sidyandex
4

Ocean water is salty because of the rocks present on land, mostly.

Rainwater is formed due to evaporation and falls through air which causes accumulation of carbon dioxide in it from atmosphere.

This causes rain to become acidic slightly due to the presence of carbonic acid.

As it falls on land, the rocks erode and pick up little amounts of minerals, including salt.

Similar questions