Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

फरक स्पष्ट करा: हिम आणि गारा.

Answers

Answered by chirag1212563
55

जेव्हा हवेतील तापमान  गोठणबिंदूखाली जातो तेव्हा हिम तयार होतो. तर जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. हिम हा घन रूपात असतो. तर गारा हे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवनातून निर्माण होतात. हिमाच्या रूपात झालेल्या वृष्टीला हिमवृष्टी तर गाराच्या रूपात झालेल्या वृष्टीला गारवृष्टी म्हणतात. हिम पाण्याप्रमाणे वाहून जात नाही तर गारांचे थर  साचत नसल्याने ते ढगांच्या माध्यमातून इकडे तिकडे जात असतात. हिम वृष्टीने वाहतूक आणि संदेशवहन सेवा कोलमडून जातात तर गाराणे पिकांचे, जीवांचे आणि मालमत्तेचे खूप नुकशान होते.  

Answered by ravanthem
1

Answer:

the one that has been on the phone with the phone and you know what you mean you know what you mean you know what you want and you don't have to go to school or

Similar questions
Math, 1 year ago