Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?

Answers

Answered by chirag1212563
56

सागरी  लाटांच्या संचयनामुळे तयार होणारे भूरूपमंध्ये वाळूचा  दांडा, खाजण, पुळण इ. भूरूपांचा समावेश आहे. सागर लाटांमुळे किनाऱ्यांची झीज होते आणि त्यातील सुटे  पदार्थ सागराच्या तळावर साठतात. भरती आणि ओहोटीमुळे हे पदार्थ सागरात आणि पुन्हा किनाऱ्यात जातात. ह्या क्रियेत एकमेकांवर आपटून ते बारीक होतात. आणि त्यांचा संचय कमी लाटांच्या प्रभावी भागात होतो. आणि ह्या संचयन कार्यामुळे सागरी भूरूपे तयार होतात.

Answered by Rushikeshkunjir0909
4

Answer: हिंदी महासगरातील सर्वात खोल भाग कोणता

Explanation:

Similar questions
Math, 1 year ago