Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा.(अ) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फा पेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो .(आ) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.(इ) नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.(ई) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

Answers

Answered by chirag1212563
10

ह्या प्रश्नात (ई) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते. हे पर्याय अयोग्य आहे. वास्तविकतः हिमनदीत साचल्येल्या हिमाच्या वजन खूप जास्त असतो. आणि म्हणून हिमनदीचा वाहण्याचा वेग संथ म्हणजे कमी असतो. वेग कमी असला तर खनन कार्य खूप जोराचे असते. म्हणून आपण असे मानायला हरकत नाही कि, हिमनदीची वाहण्याची गती मध्यभागी कमी आणि दोन्ही काठावर जास्त असते. ह्या विधानात तथ्य नाही तर, हिमनदीचे खनन कार्य मध्य भागी कमी आणि दोन्ही काठावर जास्त असते.

Answered by gadakhsanket
18
★उत्तर - अ) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फा पेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो .
- हे विधान योग्य आहे.

आ) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते
- हे विधान योग्य आहे.

इ) नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.
- हे विधान योग्य आहे.

(ई) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.
- हे विधान अयोग्य आहे . कारण हिमनदीच्या प्रवाहाचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की , प्रवाहाच्या मध्यभागी तिचा कमाल वेग असतो.उभय काठांवर हा वेग कमी होत जातो . त्याचप्रमाणे तळाकडे हा वेग कमी होतो. हिमनदी हे पाण्याचे घनस्वरूप आहे.

धन्यवाद...
Similar questions
Math, 1 year ago