Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा: ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.

Answers

Answered by chirag1212563
24

ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे हे जैविक विदारणाचे प्रकार असते. काही सजीव प्राणी जसे  उंदीर, घुशी,ससे ह्यासारखे प्राणी आणि कृमी किटके हि जैविक विदारणाचे काम करतात. हे ओसाड जमिनीत बिळे तयार करून विदारणाची क्रिया घडवून आणतात. अश्या प्राण्यांना खडक प्राणीही म्हणतात. अश्या प्रकारचे प्राणी खडकांचे विदारण करून खडकात वाळू निर्माण करत असतात. मुंग्या सुद्धा ह्या कामात व्यस्त असतात. हे जैविक उदाहरणाचे अचूक उदाहरण आहे.

Answered by r5134497
7

तपमानाची क्रिया

स्पष्टीकरण:

  • वाळवंट निर्मिती. बर्‍याच काळापासून पावसाची कमतरता असताना वाळवंटीचे रूप यात वेगवेगळ्या भौगोलिक रूपरेषा असू शकतात - प्रामुख्याने वाराच्या परिणामामुळे (वारा धूप). तेथे वाळूचे वाळवंट आहेत, त्यांना एर्ग म्हणतात, रॉक वाळवंट, हम्माडा आणि खडे वाळवंट, सेरीर.
  • तापमानात वाढ झाल्याने खडकांमधील खनिजे आणि घटक विस्तृत होतात आणि वाढतात. तापमानात घट झाल्याने ते संकुचित होते आणि कमी होते.यामुळे खडकांमधील क्रॅक आणि सांधे यांच्यात दबाव जमा होतो. दबाव वाढल्यामुळे ते विखुरलेले आहेत. या हवामानाचा परिणाम वाळू तयार होतो.
Similar questions