पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा.(अ) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्या ला मदत होते.(आ) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.(इ) भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.(ई) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.
Answers
ह्या प्रश्नाचे (ई) हे योग्य पर्याय आहे. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. ह्याला एकही सीमा नाही अथवा बंधन नाही. हे थंड प्रदेशाच्या ठिकाणीही वाहते, पावसाच्या प्रदेशात हि आपले कार्य सुरूच ठेवते. आणि वाळवंटी प्रदेशात हि वाहतच असतो. वारा आपल्याबरोबर लहान मोठे वाळूचे कण वाहून नेते तर पर्जन्यमानात हा ढगांना वाहून नेते. म्हणजे एकंदरीत वाऱ्याचे कार्यक्षेत्र मर्यादित नसून ते चौफेर आहेत.
Answer:
नदीच्या खनन कायातमुळे तनमातण होणारी भूरूपे पुढीिप्रमाणे होि (१) घळई (२) 'व्ही' (V)
आकाराची दरी (३) कुं भगित (४) धबधबा.
Explanation:
पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा
उत्तर : कृतिपतिके च्या नवीन आराखड्यानुसार या प्रश्नप्रकाराि के वळ 'योग्य की अयोग्य' हे तिहायचे आहे.
(अ) तापमानकक्षेची िाऱ्याच्या कायााला मदत होते.
उत्तर : योग्य.
(आ) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते
उत्तर : अयोग्य.
(इ) भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.
उत्तर : भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. (४) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. (४) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. - हे विधान योग्य आहे.01-Dec-2021
(ई) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.
उत्तर : हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दशः बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ग्लेशियर असे म्हणतात. हिमनदीचे थोडे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते पण वरती बर्फाचे अस्तर राहतेच. या बर्फाच्या अस्तराच्या तळावर या पाण्याचा वंगणासारखा परिणाम (Lubrication) होऊन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा थर उताराच्या दिशेने घसरू लागतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे वेग नसला तरी या हिमनदीमध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलते. अश्या हिमनद्या हिमालय, आल्प्स, अँडीझ, रॉकी, हिंदुकुश पर्वतरांग या पर्वत रांगांमध्ये आहेत. याशिवाय ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशांतही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.