Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा: खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो .

Answers

Answered by chirag1212563
16

खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठने आणि परिणामी खडक फुटने, हे कायिक विदारणाचे प्रकार आहे. कायिक विदारण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी खडकांच्या ताडमांध्ये साचलेले पाणी गोठून खडक फुटणे हे दहिवर ह्या कारणामुळे घडते. अति थंड हवामानाच्या प्रदेशात खडकांच्या तडामध्ये साचलेले पाणी घनरूपात म्हणजे बर्फात रूपांतरित होते आणि खडकाच्या आत अनावश्यक ताण निर्माण होऊन खडक छिन्न भिन्न होऊन फुटू लागते.

Similar questions