पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा: खडकातील लोहावर गंज चढतो .
Answers
Answered by
25
खडकातील लोहावर गंज चढतो. खडकातील लोह्यावर जंग चढणे हि क्रिया भस्मीकरण ह्या विदारणाचा एक प्रकार आहे भस्मीकरणाचा एक उदाहरण आपण दैनंदिन जीवनात हि अनुभवू शकतो. खिशात असलेला एखादा स्क्रू पाण्याचा संपर्कात आला कि तो तपकिरी रंगाचा होतो. ह्या सगळ्या रासायनिक क्रिया भस्मीकरण ह्या विदारणाचे प्रकार आहे. भस्मीकरण विदारण प्रमुखतः लोह आणि ऑक्सिजन यांच्यात झालेल्या रासायनिक प्रक्रियेच्या परिणाम असतो.
Answered by
0
- शास्त्रीय किंवा पूर्वीच्या संकल्पनेनुसार ऑक्सिडीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये ऑक्सिजन किंवा कोणत्याही विद्युत् चुंबकीय घटकाची भर पडणे किंवा हायड्रोजन किंवा कोणतेही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मूलद्रव्य काढून टाकणे समाविष्ट असते.
- इलेक्ट्रॉनिक संकल्पनेनुसार ऑक्सिडीकरणाची व्याख्या अशी केली जाते की ज्यामध्ये अणू किंवा आयन एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावतात अशी प्रक्रिया.
- गंज हे एक संयुग आहे जे पाण्याच्या सान्निध्यात ऑक्सिजन आणि लोहाच्या आंतरक्रियांनी तयार होते.
Similar questions