World Languages, asked by seonabebo2020, 10 months ago

सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? ​

Answers

Answered by jayantmane28
51

Answer:

सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून सुगरणीचे खोपटे पाहण्यासारखे असते. सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. सर्वच पक्षी जवळपास मिळणार्‍या काडय़ा, काटक्या, गवत, दोरा, गुंतवळ, पाने, कापूस, चिंध्या यांचा वापर करून घरटी तयार करतात. घरटी बांधायची कला त्यांना उपजतच प्राप्त झालेली असते.

Similar questions