१ ) सुगरण पक्षी व त्याच्या घरट्या विषयी त्यांच्या शब्दात माहिती लिहा.
Answers
Answered by
4
सुगरण हा एक असा पक्षी आहे ज्याला घरटे बणवीण्यासाठी ओळखले जाते . त्याचा रंग पिवळसर असतो व तो त्याचे घरटे नेहमी नदिच्या किंवा विहीरीच्या ठिकानी उंच झाडावर बणवतो .
त्याचे घरटे दिसायला खुपचं छान असते . तो त्याचे घरटे अशा ठिकानी बनवण्याचे कारण की त्याला त्याच्या अंड्यांचे व पिलांचे रक्षन व्हावे .
Similar questions