संघराज्याची कोणतीही दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answers
Answered by
0
1) helps to accommodate social diversity.
2) reduces possibility of social conflict
Answered by
0
संघराज्याची दोन वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
१. संघराज्य कोणत्याही राज्य सरकार खाली येत नसून केंद्र सरकारच्या आधारावर चालतात. भारताच्या प्रजासत्तासाठी हे विभाजन केले गेले आहे.
२. संघराज्याचे राष्ट्रपाल भारताचे राष्ट्रपती निवडतात.
३. संघराज्याचे निर्माण करण्यामागचे कारण म्हणजे तिथले संस्कृती आणि वेगळेपण जपून ठेवणे.
४.भारतात पूर्ण 8 संघराज्य आहेत आणि त्याचे सर्व करोबर भारताचे राष्ट्रपती सांभाळतात. काही संघराज्यात त्यांची विधानसभा असते पण शेवटचा निर्णय राष्ट्रपती घेतात.
Similar questions