संजू भाषण करने साठी उभा राहिला ते व त्यांच्या अंगावरशहारे उभे राहिले होते पण तयंनी निश्चय केला होता कि ही स्पर्धा जिंकणं
Answers
Answered by
0
आपला देश भाषण ठोकणाऱ्यांचा देश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बोलणारा बडबडत असतो. ऐकणारे ऐकतात किंवा न ऐकतात. कुणी कुणी कानांत बोळे घालून बसतात. बोलणारा प्रत्येकजण वक्ता असतोच असे नाही. तोंड फक्त खाण्यासाठी व वाजवण्यासाठी आहे, अशीच त्याची समजूत असते. म्हणून कुणा तोंडाळाला कुणी वक्ता-प्रवक्ता म्हणत नाही; पण हे त्याच्या गावी नसते. त्याचा पट्टा सुरूच असतो.
Similar questions