२) सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना ?
Answers
Answered by
2
Explanation:
कारणः- १) सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ठ उद्योग संस्था, कुटूंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. २) सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती, तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधीत आहे.
Similar questions