English, asked by Purestwater1964, 1 month ago

सूक्ष्म जिवाणू मुळे होणाऱ्या रोगांची नावे लिहा

Answers

Answered by mad210216
3

सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग.

Explanation:

  • इन्फ्लुएंजा, गोवर, पोलियो, सर्दी, क्षयरोग, कोलेरा, खोकला, रेबीज, दाद, मलेरिया, डेंगू, रूबेला, हिस्टोप्लाज्मोसिस, अँथ्रॅक्स, एचपीव्ही, कांजिण्या, टिटॅनस, एस्परगिलोसिस, एचआईवी, एचएसव्ही हे सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपैकी काही उदाहरण आहेत.
  • विषाणू, जीवाणु, प्रोटोझोआ व फंगस हे सूक्ष्मजीवांचे मुख्य प्रकार आहेत जे माणसांमध्ये संसर्ग पसरवतात.
  • सूक्ष्मजीवांमुळे माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, परंतु सगळेच सूक्ष्मजीव संसर्ग पसरवत नसून ते घातक नसतात.
  • सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग मनुष्यामध्ये वेगवेगळ्या मार्गांद्वारे पोहचतात व त्यांच्यामुळे होणाऱ्या संसर्गाला औषध, लस, स्वच्छता ठेवून अशा वेगवेगळ्या उपायांनी थांबवता येते.
Similar questions