Social Sciences, asked by PragyaTbia, 10 months ago

संकल्पनाचित्र तयार करा: महिलांच्या संदर्भातील कायदे

Answers

Answered by alaybhaisare321
67

Answer:

वडिलांच्या सम्पत्तित वाटा देण्यात आला

स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला

बहुपत्नीत्व संपुस्तात येऊन पुरूषानप्रमानेच स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला

हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा मागने अथवा घेणे हा फौजदारी स्वरूपाच गुन्हा ठरावण्यात आला

Answered by Parvatikamble
35

Answer:

महिलांच्या संदर्भातील कायदे-

1.त्यांना वडिलांच्या संपत्तीत वाट देण्यात आला.

2.स्रीधनावर स्त्रियांचा अधिकार निर्माण झाला

3.बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला.

4. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा मागणे अथवा घेणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आले

5. बायकाना पोटगी अधिकार देण्यात आला.

Explanation:

हे सर्व कायदे महिलांच्या संदर्भात करण्यात आले

Similar questions