Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

संकल्पना स्पष्ट करा: वीस कलमी कार्यक्रम

Answers

Answered by gadakhsanket
99

वीस कलमी कार्यक्रम :भारताला प्रगत राष्ट्र बनविण्यासाठी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी १जुलै १९७५ रोजी 'वीस कलमी कार्यक्रमाची 'घोषणा केली.या कार्यक्रमातील काही प्रमुख कार्यक्रम.

१)शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी,शेत मजुरांना किमान वेतन,जलसंधारण योजनांत वाढ.

२)कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना व वेठबिगार मुक्ती करणे.

३)कारचूकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.

४)जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रन, रेशनिग व्यवस्थेत सुधारणा करणे.

५)हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्यीग निर्मिती,ड्राबाल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.

धन्यवाद...

Answered by surekhaswami49
3

Answer:

भरताचा इतिहास होय.

Explanation:

अपना प्रदेश अभिव्यक्ति गोरखपुर अन्य प्रदेश विषय भारताला प्रगत राष्ट्र बनाने साठी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यानी 1 जुलाई ला स्थापन केली

Similar questions