'संकटांना न घाबरता तोंड द्यावे',याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा.
Answers
Answered by
25
Answer:
दोन मित्र जंगलामधून जात होते. अचानक त्यांच्या समोर एक अस्वल येते. दोन्ही मित्र घाबरतात. त्यातील एका मित्राला झाडावर चढता येते. तो पटकन जवळच्या झाडावर चढतो. दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि होता त्या ठिकाणी श्वास रोखून खाली झोपतो. अस्वल त्याच्या जवळ येतो. नाकाने त्याला हुंगतो. तो मेला असं समजून तेथून निघून जातो. संकटाला न
घाबरता तोंड दिल्यानेच त्याचा जीव वाचतो.
TA
Similar questions