संख्या महत्त्व निबंध मराठी मध्ये
Answers
Answered by
0
Answer:
आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे. असे म्हटले जाते की, "जे युद्ध तलवारीने जिंकले जात नाही ते पेनाच्या शक्तीने जिंकू शकतो". आणि ही गोष्ट अतिशय सत्य देखील आहे. कारण पेन पकडता येणे हेच मुळात साक्षरतेचे प्रमाण आहे.
साक्षरता म्हणजे काय ?
साक्षरतेचा अर्थ देशातील अशिक्षित लोकांना शिक्षित करून वाचन व लेखन करण्यायोग्य बनवणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर साक्षर असणे म्हणजे वाचन व लेखन करण्याची योग्यता प्राप्त करणे होय. भारतात राष्ट्रीय साक्षरता मिशन अनुसार जर एखादा व्यक्ती आपले नाव लिहिणे व वाचण्या योग्य असेल तर तो साक्षर आहे.
Similar questions