Math, asked by arunmolkar, 10 months ago

संख्यारेषेवर M बिंदूचा निर्देशक 2 / 3 बिंदू M व N मध्ये अंतर 3 एकक असले तर N बरोबर किती ?

Answers

Answered by vaishalideshmukh540
4

समजा जर रेषेवर M हा बिंदू मध्य भागी असेल तर

M च्या उजवी कडे N 3 आहे म्हणून 2/3+3=+11/3 असे उत्तर येते

जर M च्या डावीकडे N 3 एककावर आहे म्हणून 2/3-3=-7/3

Step-by-step explanation:

समजले का

11/3 आणि -7/3

Similar questions