) 'सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा' या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्प
Answers
Answered by
4
Answer:
ask question in English
Answered by
16
Answer:
सुखलोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते.
Explanation:
- कवी जगदीश खेबुडकर यांनी ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये माणसांना मोलाचा उपदेश केला आहे.
- कवी जगदीश खेबुडकर म्हणतात-मोह माया, पैसा, संपत्ती यांच्या लोभात माणूस गुरफटला की त्याची फसगत होते. आणि माणसाची प्रगती खुंटते.
- तात्पुरते हे फळ रसाळ वाटते, पण ते सुख नाशिवंत आहे.
- माणसाचे हे सुख फार काळ टिकणारे नाही. या सुखाला शरीर चटावते म्हणून यातून जागृत हो. या लौकिक सुखाचा आश्रय घेऊ नको.
- हा सोन्याचा पिंजरा सोडून भरारी घे, अशा प्रकारे या ओळीतून कवींनी सुखाला लालचावलेल्या माणसांना मौलिक संदेश दिला आहे.
Similar questions