Math, asked by priyankachavan50570, 4 months ago

सुखदायी आरोग्याच्या हदिेने कोणकोणती पाऊले उचलणे गरजेचे आहे?​

Answers

Answered by Anonymous
22

Answer:

आरोग्य म्हणजे केवळ कुठलाही आजार नसणे. परंतु शरीर स्वास्थ्याबरोबरच मानसिक देखील स्वास्थ्य असणे, विचार निकोप असणे, समाधानी असणे, अन्य लोकांशी मिळून मिसळून राहणे याला आपण सुखदायी आरोग्य म्हणू शकतो.

समाधानी असायला उच्चशिक्षित, श्रीमंत असायला हवं असं काहीच नाही, ते पुर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे.

आपली वैचारिक शक्ती ऊंच ठेऊन,आलेल्या परिस्थितीशि शांतपणे,चिंता न करता जीवन जगणे म्हणजे,आरोग्य होय.आणि जो पर्यंत आरोग्य चांगले राहणार नाही,तर सुखाची ईच्छा ठेवणे ऊचित ठरेल असे मला वाटत नाही

Similar questions