*१९३६ साली बर्लिनला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत चार अजिंक्यपदेमिळवणारा खेळाडू -*
1️⃣ जेसी ओवेन्स
2️⃣ फॅनी बॅंकर्स
3️⃣ ध्यानचंद
4️⃣ सर्व पर्याय योग्य
Answers
Answered by
0
जेसी ओवेन्स
Explanation:
- वर्ष १९३६ ची ऑलिम्पिक स्पर्धा जर्मनीच्या बर्लिन शहरात आयोजित केली गेली होती.
- या स्पर्धेत चार सुवर्णपदके जेम्स क्लेवलैंड ओवेन्स अर्थात 'जेसी ओवेन्स' या अमेरिकेच्या खेळाडूने मिळवली होती.
- त्याने १०० मीटर व २०० मीटर धावण्याची शर्यत, रिले शर्यत व लांब उडी स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकवली होती.
- धावण्याच्या रिले शर्यतीत जेसी ओवेन्सच्या संघाचा नवीन जागतिक विक्रम बनला होता.
- लांब उडी स्पर्धेत त्याचा जागतिक विक्रम तब्बल २५ वर्षांसाठी टिकला होता.
- या ओलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचून तो सर्वाधिक यशस्वी खेळाडू ठरला होता.
Similar questions