India Languages, asked by KushwahCM, 1 month ago

सोलापुरातील सर्वात स्वच्छ शाळा ! बातमी लेखन​

Answers

Answered by gokulraut6096
13

Answer:

सोलापुरातील सर्वात स्वच्छ शाळा यावर बातमी लेखन

Answered by rajraaz85
7

Answer:

आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वात स्वच्छ शाळा पुरस्कार जाहीर

०३ मार्च,सोलापूर (वार्ताहर ): माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 'माझी शाळा स्वच्छ शाळा' ही स्वच्छता स्पर्धा राबवली गेली.

या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय शाळांनी भाग घेतला. ज्यात 'आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोलापूर' या शाळेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून शाळेच्या परिसराची काया पालट केली. शाळेत ठिकाणी कचराकुंड्या बसवल्या, ओला व सुका कचरा असे कचऱ्याचे दोन गट केले, शाळेच्या आवारात झाडे लावली.

Similar questions