Social Sciences, asked by bhiserani927, 2 days ago

सुलतान इलतमश ने उभारलेल्या चाळीस
गुलामांच्या संघाचे उच्चाटन कोणत्या सुलतानाने
केले?​

Answers

Answered by ananyanaskar28
0

Answer:

इस्तंबूल म्हणजेच पूर्वीच्या बायझंटाईनच्या परिसरातील इल्बारी टोळीप्रमुखाचा मुलगा शमशुद्दीन इल्तमश याने पुढे िहदुस्थानात तुर्की साम्राज्याचा विस्तार करून त्याला बळकटी आणली. बुद्धिमान असलेला इल्तमश वडिलांची गादी बळकावेल या भीतीने त्याच्या भावांनी त्याला एका गुलामांच्या व्यापाऱ्याला विकले. त्या व्यापाऱ्याने इल्तमशला कुतुबुद्दीन ऐबक या लाहोरच्या सुभेदाराला विकले. कुतुबुद्दीन ऐबक हा गझनीचा सुलतान महम्मद घौरी याचा सुभेदार. इल्तमशची कर्तबगारी पाहून ऐबकने प्रथम त्याला बदायुन येथे व नंतर दिल्लीचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. पुढे ऐबकचा जावई झालेला इल्तमश ऐबकच्या मृत्यूनंतर महम्मद घोरीच्या लाहोरपासून दिल्लीपर्यंत राज्यप्रदेशाचा सुभेदार झाला. तत्कालीन घोरी सल्तनतचा सुलतान शमसुद्दीन मृत्यू पावल्यावर इल्तमशने लाहोर ते दिल्लीच्या राज्यावर आपला अंमल बसवला. सुलतान इल्तमशने ऐबक वंशाचे राज्य ताब्यात घेऊन आपल्या इल्बारी वंशाचे राज्य स्थापन केले. दिल्लीचा सुलतान म्हणून त्याची कारकीर्द इ.स. १२११ ते १२३६ अशी झाली. मुलतान ते बंगाल असा राज्य विस्तार करताना इल्तमशने रणथंबोर, मंदसौर, अजमेर, बयाना, ग्वाल्हेर, उज्जैन वगरे प्रदेशही आपल्या राज्यात सामील केला. िहदुस्थानातील तुर्की साम्राज्याला बळकटी आणण्याचे काम इल्तमशने केले. कुतुबुद्दीन ऐबकशी निष्ठावंत असलेल्या इल्तमशने त्याच्या स्मरणार्थ दिल्लीत कुतुबमिनार बांधला. इल्तमशने बांधलेल्या प्रसिद्ध इमारतींमध्ये बदायुन येथील किल्ला आणि जामा मशीद हे प्रमुख आहेत. त्याशिवाय दिल्लीतील अनेक दग्रे, हज यात्रेकरूंसाठी निवासस्थाने, मशिदी बांधण्यात इल्तमशचा पुढाकार होता. इस्लामचा सर्वोच्च धर्मगुरू खलिफा याने इल्तमशला मुस्लीम राज्यकर्ता म्हणून मान्यता दिली. १२३६ साली इल्तमशच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेनुसार त्याची मुलगी रजिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानपदी आली. कुतुबुद्दीन ऐबक याने िहदुस्थानात स्थापन केलेल्या याराज्याच्या सत्ताधाऱ्यांचा वंश मामलुक वंश किंवा गुलाम वंश म्हणून ओळखला गेला.

Explanation:

Similar questions