Social Sciences, asked by Ganeshvd, 4 months ago

सामाजिक न्याय. प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
please give me answer​

Answers

Answered by anitaverma12
3

Answer:

सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे

ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.

व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.

जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.

सर्वांना विकासाची समान संधी देणे

Similar questions