Math, asked by bhartishendage360, 6 hours ago

सीमाजवळ 24 वह्या व 20 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा.​

Answers

Answered by chetanshakhapure
15

Answer:

10/12

Step-by-step explanation:

वह्या 24 पुस्तके 20

24 dived by 20 = 10/12

Answered by jitumahi435
0

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला पुढील व्याख्येचा उपयोग करावा लागेल .

गुणोत्तर : दोन संख्या भागाकाराच्या रूपात लिहीणे .

दिलेली माहिती :

सीमाजवळ 24 वह्या व 20 पुस्तके आहेत.

सीमाजवळील  वह्यांचे  पुस्तकांशी असलेले  गुणोत्तर पुढील प्रमाणे आहे .

गुणोत्तर = एकूण वह्या / एकूण  पुस्तके

           =\frac{24}{20}

           =\frac{6}{5}

Similar questions