सामासिक शब्द
१) दररोज
२) नऊ रात्र
३) विटीदांडू
४) क्रीडांगण
यांतील विग्रह व समासाचे नाव सांगा
Answers
Answered by
0
Answer:
दररोज :प्रत्येक दिवशी - अव्ययीभाव समास
नव रात्र : नऊ दिवसाची रात्र -तत्पुरुष समास
विटी दांडू : विटी आणि दांडू -दवंदव समास
क्रीडांगण: क्रीडा साठी अंगण- तत्पुरुष समास
Similar questions