World Languages, asked by rehanmalnass, 3 months ago

सामासिक शब्द व समासाचे नाव ओळखा.
द्विगु समास
आई वडिल
पालापाचोळा
खरे खोटे
पंचारती
इतरेतर दवदव समास
समाहार वेदवे
वैकाल्पे समास​

Answers

Answered by dalvimrunal2
3

Answer:

आई वडिल - आई व वडील - इतरेतर द्वंद्व समास

पालापाचोळा - पाला, पाचोळा , वगैरे - समाहार द्वंद्व समास

खरे खोटे - खरे किंवा खोटे - वैकल्पिक द्वंद्व समास

Similar questions