India Languages, asked by ashishthere98, 7 months ago

सामासिक शब्द विद्याधन पंचायती समासाचे नाव काय​

Answers

Answered by saimore123
2

Answer:

मी काही उदाहरणे दिली आहेत

make me brainliest

Explanation:

कर्मधारय समास :

हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार तयारअसून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते. त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते.

कर्मधारय समास उदाहरणे

महादेव-महा असा देव,

सुवासना- सु अशी वासना,

पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष,

घनश्याम-घनसारखा श्याम,

इतर उदाहरणे रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर, लालभडक, मेघश्याम, नरसिंह, विद्याधन,काव्यामृत.

Similar questions