सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.
Answers
Answered by
32
★ उत्तर - सीमा सुरक्षा दलाची कार्ये
१) देशाच्या सीमांचे शत्रूपासून संरक्षण करणे.
२)सीमेवरील भागात होणारी तस्करी रोखणे.
३)सीमेवर गस्त घालणे.
४)सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.
वेगवेगळ्या सीमांचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या दलांची स्थापना केली आहे.
*भारताच्या भौगोलिक सिमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलाची असते.
*भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलाची असते.
*भारताच्या हवाई सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते.
धन्यवाद...
Similar questions