सैनिकाची आत्मकथा write compo in marathi
Answers
मी भारतीय सैन्यातील एक सेवानिवृत्त सैनिक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी खूप वेळा दुष्मनांशी दोन हात करून लढलो. स्वतःच्याच पराक्रमाच्या घटना आठवतो, तेव्हा माझाच मला अभिमान वाटतो. आज तुम्हाला सांगतोच माझी कथा.
" मी अगदी लहान होतो. तेव्हापासून मी एक आकांक्षा जपली होती. मला देशाचे सैनिक व्हायचे होते. सैन्यामध्ये मोठे अधिकारी होऊन मला परमवीरचक्र मिळवायचे होते. ते स्वप्न माझ्या नेह्मीच ध्यानीमनी असे. त्यामुळे मी बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर एन.डी.ए. त जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मला कोणीही विरोध केला नाही. माझ्या मनासारखे शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने मी अत्यंत खुश होतो. त्यामुळे शिक्षण घेता-घेता कधी वर्षे सरून गेली काही कळलेच नाही. अखेर मी सैन्यामध्ये भरती झालो. सैन्यामध्ये सतत शिक्षण चालूच होते. त्यामध्ये मी एक एक टप्पा पार करत पुढे चालतो होतो. वरच्या पदावर जाता जाता मी अधिकारी पदावर गेलो. पण, वीरश्री दाखवण्याची माझी हौस काही भागली नव्हती.
Answer:
app kon intro parichay ??