India Languages, asked by atharva2009, 4 months ago

सैनिकाचे औक्षण केले जाते
अ. तबकातील निरांजनाने
ब. भाकरीच्या तुकडयाने क. डोळयांतील आसवांच्या ज्योतीने
I​

Answers

Answered by gayatriv1228
16

Answer:

क. डोळ्यांतील आसवांचा ज्योतीने

Answered by rajraaz85
0

Answer:

डोळयांतील आसवांच्या ज्योतीने

Explanation:

इंदिरा संत यांची औक्षण ही अतिशय सुंदर कविता आहे. देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या सैनिका बद्दल असणारे प्रेम या कवितेतून दिसते .

जेव्हा सैनिक सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी लढण्यासाठी जातात देशातील जनतेचे डोळे त्यांच्याकडे लागलेले असतात. सैनिकांना शुभ प्रतीक म्हणून त्यांचे औक्षण केले जाते. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती सैनिकांचे औक्षण करतो.

भारतीय सैनिक देशासाठी लढत आहेत म्हणून देशातील नागरिक शांतपणे झोपू शकतो आणि म्हणूनच त्यांच्या संरक्षणासाठी डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने जनता त्यांची वाट पाहत असतात.

Similar questions