Science, asked by vandhana9137, 1 year ago

स्नायु शरीरात कोणकोते कार्य पार पाडतात?

Answers

Answered by chhavi573
2

Hindi ok I don't know answer

Answered by gadakhsanket
8
★उत्तर - स्नायूंचे तीन महत्वाचे प्रकार आहेत.

१)ऐच्छिक स्नायू
२)अनैच्छिक स्नायू
३)हृदय स्नायू

●ऐच्छिक स्नायू - हे स्नायू शरीराची आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल घडवून आणतात.

●अनैच्छिक स्नायू - या स्नायूंमुळे शरीरांतर्गत असणाऱ्या काही महत्वाच्या क्रिया होतात. जसे, जठर , आतडे अशा अवयवांची कामे अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात.

●हृदय स्नायू - हे महत्वाचे स्नायू हृदयाचे सर्व कार्य नियंत्रित करतात. स्नायूंमध्ये कार्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा केला जातो.

धन्यवाद...
Similar questions