ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते?
Answers
Answered by
0
ओ बी एस पाबला पर भी होगी ।इस
Answered by
4
नमस्कार मित्रा,
★ ऊर्जानिर्मिती मध्ये रक्ताभिसरण संस्थेचे कार्य -
- पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे रक्ताभिसरण संस्थेमुळेच पाठवला जातो.
- रक्तात असलेल्या तांबड्या रक्तपेशी (लोहित रक्तकणिका) ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात.
- हृद्याकडून पाठवलेले रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहचते.
- प्रत्येक पेशीत या ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोजच्या रेणुपासून ऑक्सिडिकरणाने ऊर्जानिर्मिती होत असते.
- शरीरात तयार झालेले ATP एका अव्यवकडून दुसऱ्या अवयवकडे नेण्यासाठी सुद्धा रक्तभिसरण संस्था गरजेची असते.
धन्यवाद...
Similar questions