सोपे रूप द्या: (a + b)³ - a³ - b³
Answers
Answered by
0
check the Attachment
Attachments:
Answered by
1
(a + b)^3 - a^3 - b^3 ह्या समीकरणाचे सोपे रूप 3a^2b + 3ab^2 असे आहे.
दिलेल्या समीकरणाच्या सोप्या रूपाचे स्पष्टीकरण पुढे दिले गेले आहे.
(a + b)^3 - a^3 - b^3
(a+b)^3 = a^2+b^2 + 3ab(a+b) ह्या सूत्राचा वापर दिलेल्या समीकरणात करून मूळ निघून जाते
(a+b)^3 - (a^3+b^3)
= 3ab(a+b)
कंसाचा गुणाकार करून
=3a^2b + 3ab^2
Similar questions