सोपे रूप द्या:
Answers
Answered by
0
hey mate
the answer is
19.62
hope it helps
Answered by
0
वरील दिलेल्या प्रश्नाचे सोपे रूप आपल्याला द्यायचे आहे.
याचे उत्तर १९.६२ असे आहे.
आता नीट सोडावलेले उत्तर:
√३ = १.७३
√२७ = ३√३ = ५.१९
१/√३ = ०.५७७
♦५√३ + २√२७ + १/√३
♦५(१.७३) + २(५.१९) + ०.५७७
♦१९.६२
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न पाच ते सहा मार्कांसाठी येऊ शकतात. आणि हे सोडवणे खूप सोप्पे असते.
Similar questions