सोपे रूप द्या:
Answers
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
Attachments:
Answered by
0
प्रश्नात आपल्याला सोप्पे रूप द्यायचे आहे.
♦१-२x+x^२/१- x^३ × १+x+x^२/१+x
= (१- x)^२/(१- x)(१+x+x^२) × १+x+x^२/१+x
= १- x / १+x
वरती १-२x+x^२ ह्याला (१- x)^२ असे लिहिले आणि १- x^३ ह्याला आपण (१- x)(१+x+x^२) असे सोप्पे रूप लिहिले.
हे उत्तर आपल्याला मिळालं आहे.
अशे प्रकारचे प्रश्न बीजगणित म्हणजेच अल्जिब्रा मध्ये विचारले जातात. ह्या प्रश्नांमध्ये ठराविक उत्तर म्हणजेच नंबर येत नाहीत तर x च्या रुपात उत्तर येते.गणित हा विषय कठीण आहे पण नीट सराव रोज केला तर आपल्याला गणिताचे प्रश्न एकदम सोप्या रीतीने सोडवले जाऊ शकतात. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न कठीण असतात.
Similar questions