Math, asked by PragyaTbia, 1 year ago

सोपे रूप द्या:  \frac{4x^2-11x+6}{16x^2-9}

Answers

Answered by brunoconti
1

Answer:

Step-by-step explanation:

Attachments:
Answered by AadilAhluwalia
1

4x^2-11x+6/16x^2-9 ह्या दिलेल्या समीकरणाचे सोपे रूप x-2/4x+3 असे आहे.

म्हणजेच 4x^2-11x+6/16x^2-9 = x-2/4x+3

दिलेल्या समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

4x^2-11x+6/16x^2-9

दिलेल्या टर्म्स चे विभाजन पुढील प्रमाणे करून

4x^2-11x+6 =(4x-3)(x-2)

16x^2-9= (4x-3)(4x+3)

हे मूल्य समीकरणात घालून

(4x-3)(x-2)/(4x-3)(4x+3)

आता (4x-3) दोन्ही बाजूने रद्द होऊन

= x-2/4x+3

हे सोपे रूप प्राप्त होते.

Similar questions