Science, asked by guddashanu7558, 1 year ago

स्पष्ट करा: CO₂ चे व्यावहारिक उपयोग

Answers

Answered by sania99
1
It means carbon dioxide... Which the planta take... Nd gives us oxygen....



Thank you
Answered by gadakhsanket
2
★उत्तर - CO2 चे व्यावहारीक उपयोग.

1)फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो.
2)स्थायु कार्बन डायऑक्साइडचा वापर शीतकपाटांमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी तसेच सिनेमा - नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळविण्यासाठी करतात.
3)अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या कार्बन डायऑक्साइडचाउपयोग करतात.
4)कॉफीमधून कँफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साइड वापरतात.
5)द्रावक म्हणून द्रवरूप कार्बन डायऑक्साइडचा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्रायक्लिनिंग मध्ये केला जातो.
6)हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात.

धन्यवाद...
Similar questions