स्पष्ट करा: स्वच्छ भारत अभियान.
Answers
Answered by
0
cleanliness in Maharashtra
Attachments:
Answered by
3
★ उत्तर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५०व्या जयंतीनिमित्त वेगळ्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी 'स्वच्छ भारत अभियान ' अशी संकल्पना मांडली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ऑक्टोबर २०१४ या दिवशी हातात झाडू घेऊन साफसफाई करत ' स्वच्छ भारत अभियान' चे उदघाटन केले.मोदींनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली.तर एक कदम स्वच्छता कि ओर या घोष वाक्यात प्रत्येक नागरिक या अभियानाच्या दिशेने वळतील असा आशय काढण्यात आला. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेसाठी द्यावेत . असे आव्हान नरेंद्र मोदींनी केले आहे.
धन्यवाद...
Similar questions