Hindi, asked by kettanchorge, 11 hours ago

२) सारांश लेखन: कशासाठी काय सोडायचे हे ज्याला बरोबर कळते तोच खरा ध्येयवादी. तिथेच त्याचा खरा कस लागत असतो. मी आफ्रिकेत धर्मोपदेश करणार नाही. फक्त वैद्यकीय मदतीचे काम करीन असे डॉ. खाइत्झर यांनी दिले होते आणि पियानोची पेटीउघडून पहायलाही त्यांना कित्येक दिवस सवड मिळाली नाही. लोकमान्य टिळक नेहमी म्हणत असत, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा मला लढायचा नसता तर मी गणिताचा प्राध्यापक होऊन राहिलोअसतो. गणित हा लोकमान्यांचा आवडता विषय, पण देशाच्या सेवेसाठी त्यांनी तो सोडून दिला. ध्येया पुढे आवड बाजूला सारावी लागते. आवड म्हणजे तरी सुखच, ध्येयाशी मैत्री करावयाची तर सुखाची संगत सोडावीच लागणार. संत तुलसीदासांनी प्राणापलिकडे प्रेम असलेली पत्नी देवा साठी सोडली. देवाच्या सेवेसाठी पत्नीचा त्याग केला आणि धर्माच्या सेवेसाठी संभाजी महाराजांनी तर देहत्याग केला​

Answers

Answered by hs7752911
0

Answer:

it's to much easy try to do plz

Explanation:

I can't help u try first

Answered by lekha2009
0
I don’t have a Hindi keyboard that is why I can’t help you
Sorry
Similar questions