सारांश्लेखन- पुढील उतारा वाचून त्यांचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा,
उतारा:- सर्वात महत्त्वाचा धर्म म्हणजे मानवता धर्म. एकमेकांवर प्रेम, एकमेकांना मदत करणे, प्रत्येकाविषयी सहानुभूती, आदूर मनात बाळगणे, समोरच्याला कधीही न लेखणे, कुठल्याही जाती धर्मातून ती आलेला असो, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सबल अयो माणसाने आधी एक माणूस म्हणून स्वतःची काहीतरी ओळख बनवावी, मग त्याने म्हणावं मी अमुक धर्माचा आहे किंवा मी इतका श्रीमत आहे किंवा इतका गरीब आहे, मी या जातीचा आहे, किंवा हया कुळाचा आहे किंवा वगैरे वगैरे, सर्वात आधी मनुष्याने स्वतःला बदलाव, स्वतःतील गुणदोष स्वतःच ओळखावा त्या गुणांचा योग्य ठिकाणी वापर करावा आणि दुर्गुणांना दूर काढून फेकावे
marathi assignment plz give me answer if you know.
Answers
Answered by
3
Answer:
महत्त्वाचा धर्म म्हणजे मानवता धर्म आहे म्हणजेच की एकमेकांवर प्रेम करणे एकमेकांना मदत करणे प्रत्येका विषयी सहानभूती असणे आदर मनात बाळगणे म्हणजेच मानवताधर्म. कोणत्याही माणसाने समोरच्या व्यक्तीशी धर्म जात पाहून बोलू नये आधी तो एक व्यक्ती आहे म्हणून बोलावे. मग तो समोरचा माणूस कितीही गरीब असो किंवा श्रीमंत असो कुठलाही जातीचा असो तरीही आपण त्याच्याशी जात-धर्म न मानता बोलावे. समोरच्या व्यक्तीला चांगले गुण असेल तर ते आपण नक्कीच घ्यावे आणि त्यातले दुर्गुण असेल तर ते आपण घेऊ नये.
Similar questions
Math,
3 hours ago
Chemistry,
3 hours ago
Math,
5 hours ago
Math,
5 hours ago
Computer Science,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
History,
8 months ago